
महाराष्ट्र राज्य मध्ये महायुतीचे सरकार आलेले असून पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री पदावरती श्री नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना संधी मिळावी याकरिता नीरा नरसिंगपूर येथे देवेंद्र फडणवीस यांचे कुलदैवत श्री लक्ष्मी नरसिंह मंदिरामध्ये महापूजा अभिषेक करण्यात आलेला आहे या महापूजेसाठी इंदापूर तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे निष्ठावंत पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ कार्यकर्ते श्री दुर्योधन जी पाटील साहेब , श्री पंढरीनाथ जी करगळ साहेब कळस चे श्री नवनाथ जी खारतोडे साहेब माजी ग्रामपंचायत सदस्य कळस. व श्री रणजीत ( काका )पाटील पुणे जिल्हा भारतीय जनता पार्टी उपाध्यक्ष किसान मोर्चा असे बरेच असंख्य भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित राहून यांनी मोठ्या प्रमाणामध्ये महापूजा करून देवाला मुख्यमंत्री व्हावे म्हणून साकडे घातले.